weight_l

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल किंवा एक निरोगी आणि फिट आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही काय खाता यावर तुमचं लक्ष असल पाहिजे.

Weight Management मध्ये डाएट महत्वाची भूमिका निभावतो. वजन कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात आणि योग्य ते खाण महत्वाचं आहे. मात्र अधिकतर लोकांना वजन कमी करण्यासाठी आपल्या डाएट मध्ये कशाचा समावेश असला पाहिजे हेच समजत नाही. आणि आजकाल असे गैरसमज आहेत की गोळ्या, पावडर किंवा शेक घेऊन आहे त्यापेक्षा कसेही आणि कितीही वजन कमी केले की आपण सुदृढ आयुष्य जगू शकतो. पण उलट अश्या पावडर, टॅबलेट, शेक ने अवाजवी कमी केलेले वजन कमी करणं तुमच्या शरीरावर बरेच साईड इफेक्ट करतात. बऱ्याच clients कडून आम्हाला त्यांना आलेल्या जुन्या अनुभवावरून हे ही लक्षात येतं की एकदा या शेक, पावडर, टॅबलेट च घेणं बंद केलं की आहे त्यापेक्षा आणि बेढव पद्धतीने वजन वाढत जातं. त्यामुळे या अश्या शॉर्ट कट च्या नादी न लागता अगदी नैसर्गिक पद्धतीने कोणत्याही टॅबलेट, शेक, पावडर शिवाय योग्य प्रमाणात प्रथिन, कर्बोदके, फॅट्स चां समावेश करून व्यवस्थित डाएट प्लॅन आणि किमान 45 मिन chya नियमित व्यायामाने तुमचे वजन सहज कमी होऊ शकते.

वजन कमी करण्याचे फायदे.
 हृदयविकार कमी होतात.
बीपी नियंत्रणात राहते
chlorestrol कंट्रोल मध्ये राहते
दिवसभर उर्जवान राहण्यास मदत होते
लठ्ठपणाची समस्या होत नाही
मधुमेह, कॅन्सर यासारखे आजार टाळले जाऊ शकतात

अधिक माहितीसाठी संपर्क करा:– 96372 70090