weight_gain_002

आजकाल खूप बारीक असणे म्हणजे निरोगी किंवा फिट असणे असे समजले जाते. अर्थात BMR नुसार तुम्हीं बारीक असणे चांगलेच आहे पण प्रमाणापेक्षा बारीक म्हणजे अगदी कृष असल्यासारखे बारीक असणे लठ्ठपणा सारखच घातक आहे. मुळात. निरोगी आरोग्यासाठी शरीराचा आकार आणि वजन नियंत्रणात असण खूप गरजेचं असत. मात्र तुम्ही फारच कृषशरीरयष्टी चे असल तर तुम्हाला वेळीच वजन वाढवण्याची गरज असते. आता वजन वाढविणे म्हणजे काय तर बाजारात यासाठीही काही गोळ्या, प्रोटीन पावडर, steroids मिळतात जे तात्पुरते परीणाम आणि आयुष्यभराचे दुष्परिणाम देतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ज्याचा BMI १८.५ च्या खाली असतो ते underweight असतात. कित्येक लोकांना कल्पना नसेल पण Underweight असण्याचे बरेच दुष्परिणाम आहेत.

Osteoporosis

स्किन, हेअर, आणि दातांचे प्रोब्लेम
सतत आजारी पडणे
सतत थकवा जाणवणे
अनेमिया
अनियमित मासिक पाळी
कुपोषण
आत्मविश्वासाची कमतरता

आता यासाठी तुम्हाला फार वेगळे काही करावे लागणार नाही. रोजच्या आहारात योग्य ते बदल करायचे आहेत. यात कोणतेही महागडे पदार्थ, प्रोटीन शेक, टॅबलेट, पावडर यांची गरज लागणार नाही. रोजच्या जीवनातील वापरात असलेले पदार्थ कोणत्या पद्धतीने आणि किती प्रमाणात घ्यायचे याचे एक प्लॅन बस बाकि रिझल्ट तुमच्या समोर असेल. हे काय आणि कसे करायचे यासाठी

Fitness Naturo ला संपर्क करा. 96372 70090