diet_002

हे वाचणारां स्वतः किंवा त्याच्या परिचयाचं कुणीतरी आज थायरॉईड चे पेशंट असू शकतात.. थायरॉईड बाबत जसे गैरसमज आहेत तितके अज्ञान ही पाहायला मिळते. कित्येकांना माहितीही नसते ते स्वतः थायरॉईड चे पेशंट आहेत एका रिसर्ज नुसार थायरॉईड भारतातील दर 10 पैकी 1 व्यक्तीला झालेला आजार आहे. 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात थायरॉईड चे 4.2 कोटी रुग्ण आहेत.

थायरॉईड ही गळ्याच्या भागात फुलपाखराच्या आकारासारखी एक ग्रंथी असते. मेंदू, हृदय, स्नायू यासारख्या व इतर अवयवांचे कार्य नीट सुरू रहावे यासाठी या थायरॉईड ग्रंथीमधून काही सम्प्रेरके स्रवत असतात. या ग्रंथीमधून स्रवणारी सम्प्रेरके कमी किंवा जास्त प्रमाणात स्रवली गेली तर थायरॉईडची लक्षणे दिसू लागतात.

थायरॉईड २ प्रकारचा असतो हायपोथायरॉईडीसम आणि हायपरथायरॉइडीसम

हायपोथायरॉईडीसम ची लक्षणे 
वजन वाढणे
चेहरा पाय यांना सूज येणे
अशक्तपणा येणे
आळस जाणवणे
भूक मंदावणे
जास्त झोप येणे
थंडी वाजणे
पाळीमध्ये बदल होणे
केस गळणे
गर्भधारनेच्या समस्या

हायपरथायरॉईडीडमची लक्षणे:

वजन कमी होणे
हात पाय थरथरणे
स्वभावात चढ उतार
स्लिप अपनिया
हृदयाच्या ठोक्याची गती कमी जास्त होणे
दृष्टी धूसर होणे

हा आजार सध्या गंभीर वाटत असला तरी तो आपणं ओढवून घेतलाय आपल्या अनियमित आहार आणि जीवनशैलीमुळे Fitness Naturo तर्फे नेमक्या तुमच्या याच जीवनशैली आणि आहारात थोडेफार बदल करण्यासाठी मागदर्शन केलं जाते. हा आणि असे कित्येक आजार जे वर्षानुवर्षे तुमची पाठ सोडत नाहीयत त्यावर मात करण्याचा फॉर्म्युला आम्हीं तुम्हाला सुचवतोय.. वजन कमी करणे वाढविणे यासाठी कोणतेही टॅबलेट पावडर किंवा महागडे डाएटचे पदार्थ न देता तुमच्या रोजच्या वापरातले पदार्थ वापरून एक साधा सोपा डाएट प्लान घेउन एक हेल्दी आयुष्य जगा

अधिक माहितीसाठी आजचं संपर्क करा : 96372 70090